Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो, दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्लास पावतात;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जेव्हा ते दुष्कर्म करतात ते आनंदित होतात, आणि दुष्कर्माच्या विकृतीवरून ते उल्लासतात.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात,

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 2:14

Følg os:

Annoncer


Annoncer