फिलिप्पैकरांस 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा. Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकात्मतेने व एकमनाने रहा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा. Se kapitlet |