Online Bibel

- Annoncer -




गणना 8:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 “लेव्यांसंबंधीचा नियम हा : वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून त्यांनी दर्शनमंडपासंबंधाचा सेवाधर्म आचरावा;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 जे लेवी पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्या सर्वासाठी हे आहे. त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करण्यास मंडळात भाग घ्यावा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “लेव्यांच्या संबंधी हा नियम लागू असावा: पंचवीस वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांनी सभामंडपामध्ये कार्यरत होण्यासाठी यावे.

Se kapitlet Kopi




गणना 8:24

Følg os:

Annoncer


Annoncer