Online Bibel

- Annoncer -




गणना 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग लेव्यांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर उभे करून परमेश्वराला ओवाळणी म्हणून अर्पावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 लेवींना अहरोन व त्याचे पुत्र ह्यांच्या समोर सादर कर आणि माझ्यासाठी त्यांना अर्पणाप्रमाणे उंच करावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग तू लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांसमोर उभे करावे आणि त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहला सादर करावे.

Se kapitlet Kopi




गणना 8:13

Følg os:

Annoncer


Annoncer