Online Bibel

- Annoncer -




गणना 7:59 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

59 शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याचे अर्पण होते.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

59 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे पदाहसुराचा मुलगा गमलीयेल याचे अर्पण होते.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

59 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची नर पाच कोकरे. पदहसूरचा पुत्र गमलीएलचे हे अर्पण होते.

Se kapitlet Kopi




गणना 7:59

Følg os:

Annoncer


Annoncer