गणना 7:54 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 आठव्या दिवशी मनश्शेच्या वंशजांचा सरदार पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने अर्पण सादर केले. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 आठव्या दिवशी, मनश्शे वंशाचा अधिपती पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 आठव्या दिवशी मनश्शेह वंशाचा प्रमुख पदहसूरचा पुत्र गमलीएल याने आपले अर्पण आणले. Se kapitlet |