Online Bibel

- Annoncer -




गणना 7:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 दुसर्‍या दिवशी इस्साखाराच्या वंशजांचा सरदार सूवाराचा मुलगा नथनेल ह्याने अर्पण सादर केले.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 दुसऱ्या दिवशी, इस्साखार वंशाचा, अधिपती सूवाराचा मुलगा नथनेल, ह्याने आपली अर्पणे अर्पिली.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 दुसर्‍या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली.

Se kapitlet Kopi




गणना 7:18

Følg os:

Annoncer


Annoncer