Online Bibel

- Annoncer -




गणना 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, प्रत्येक स्रावी आणि प्रेताने अशुद्ध झालेला प्रत्येक जण ह्यांना तुम्ही छावणीबाहेर पाठवून द्यावे;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “इस्राएल लोकांस अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, व कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल व कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांस त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून द्यावे;

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 इस्राएली लोकांना आज्ञा दे की, ज्यांना चर्मरोग आहे किंवा कोणत्याही प्रकारचा स्राव आहे किंवा जो मृतदेहाच्या विधीमुळे अशुद्ध झाला आहे, त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे.

Se kapitlet Kopi




गणना 5:2

Følg os:

Annoncer


Annoncer