Online Bibel

- Annoncer -




गणना 4:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 मरारी कुळातील पुरुषांना दर्शनमंडपासंबंधाने जी सर्व सेवा करावी लागेल ती ही होय. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली त्यांनी आपली कामगिरी पार पाडावी.”

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.”

Se kapitlet Kopi




गणना 4:33

Følg os:

Annoncer


Annoncer