Online Bibel

- Annoncer -




गणना 3:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते ते आठ हजार सहाशे भरले; पवित्रस्थानाचे रक्षण करण्याची कामगिरी त्यांच्याकडे असे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 8,600 होती. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी कोहाथी लोकांकडे होती.

Se kapitlet Kopi




गणना 3:28

Følg os:

Annoncer


Annoncer