Online Bibel

- Annoncer -




गणना 3:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 दर्शनमंडपातील ज्या वस्तू गेर्षोनी पुरुषांच्या स्वाधीन करायच्या त्या ह्या : निवासमंडप, तंबू, त्यावरील आच्छादन व दर्शनमंडपाच्या दाराचा पडदा,

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 दर्शनमंडपामधील निवासमंडप, तंबू आणि त्यावरील आच्छादन, दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 सभामंडपात गेर्षोनी लोकांची जबाबदारी ही होती की, त्यांनी निवासमंडप व तंबू, त्याचे आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,

Se kapitlet Kopi




गणना 3:25

Følg os:

Annoncer


Annoncer