Online Bibel

- Annoncer -




गणना 22:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 बलाम बालाकाला म्हणाला, “पाहा, मी तुझ्याकडे आलो आहे खरा; पण मला स्वतःला काही बोलण्याचे सामर्थ्य आहे काय? जे वचन देव माझ्या तोंडी घालील तेच मी बोलेन.”

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 बलामाने बालाकाला उत्तर दिले, पण आताच मी येथे आलो आहे. मी आलो आहे पण तू सांगितलेल्या गोष्टी मला कदाचित करता येणार नाहीत. परमेश्वर देव जेवढे सांगेल तेवढेच मी बोलू शकतो.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 बलामाने बालाकाला उत्तर दिले, “पाहा आता मी तुझ्याकडे आलो आहे, परंतु मला वाटेल ते मी बोलू शकत नाही, परमेश्वर माझ्या मुखात जे शब्द घालतील तेच मी बोलेन.”

Se kapitlet Kopi




गणना 22:38

Følg os:

Annoncer


Annoncer