गणना 22:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसली म्हणून बलामाने रागाने पेटून आपल्या काठीने तिला झोडपले. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या काठीने मारायला सुरुवात केली. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, बलाम तिच्यावर बसलेला असतानाच ती त्याच्यासहच खाली बसली आणि तो रागावला व तिला काठीने मारले. Se kapitlet |