गणना 20:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून? Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “तू परमेश्वराच्या लोकांस या रानात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असे तुला वाटते का? Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय? Se kapitlet |