Online Bibel

- Annoncer -




गणना 2:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 परंतु परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे लेवी वंशाची गणती इस्राएल लोकांबरोबर झाली नाही.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इतर इस्राएल लोकांबरोबर लेव्यांची मोजणी केली नव्हती.

Se kapitlet Kopi




गणना 2:33

Følg os:

Annoncer


Annoncer