Online Bibel

- Annoncer -




गणना 2:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 इस्राएल वंशातील ज्या लोकांची त्यांच्या-त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे मोजदाद झाली ती ही. त्यांच्या छावण्यांतील त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे ज्या सर्वांची मोजदाद करण्यात आली, त्यांची एकंदर संख्या सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास होती.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 अशी इस्राएल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास होती.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 आपआपल्या घराण्यानुसार मोजलेले इस्राएली लोक हे आहेत. छावणीतील सर्व पुरुषांची संख्या 6,03,550 होती.

Se kapitlet Kopi




गणना 2:32

Følg os:

Annoncer


Annoncer