Online Bibel

- Annoncer -




गणना 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शनमंडप पुढे न्यावा; ज्या क्रमाने ते डेरे ठोकतील त्याच क्रमाने त्यांनी आपापल्या जागी आपापल्या निशाणांजवळ राहून कूच करावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्यानंतर सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शनमंडप पुढे न्यावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या द्याव्यात. प्रत्येक मनुष्याने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ रहावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मग सभामंडप व लेव्यांची छावणी सर्व छावण्यांच्या मध्यभागी असणार. ज्या क्रमाने ते डेरा देऊन राहतात त्याच क्रमाने, आपल्या झेंड्याखाली आपआपल्या जागेवर त्यांनी निघावे.

Se kapitlet Kopi




गणना 2:17

Følg os:

Annoncer


Annoncer