Online Bibel

- Annoncer -




गणना 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग गाद वंशाचे लोक; गाद वंशाचा सरदार रगुवेलाचा मुलगा एल्यासाप असावा;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्यानंतर गाद गोत्र असेल. गादच्या लोकांचा पुढारी रऊएलाचा पुत्र एलीआसाफ आहे.

Se kapitlet Kopi




गणना 2:14

Følg os:

Annoncer


Annoncer