गणना 15:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यज्ञ करणार्याने परमेश्वराप्रीत्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलीबरोबर किंवा यज्ञासाठी एक चतुर्थांश हिनभर तेलात मळलेल्या एक दशांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे; Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जो कोणी आपले अर्पण परमेश्वराकरता आणतो त्याने हिनाच्या एक चतुर्थाश तेलात मळलेले एफाचा एक दशांश सपिठ अन्नार्पण आणावे. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 अर्पण आणणार्याने याहवेहसमोर एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळलेल्या बारीक सपिठाचा एका एफाचा दहावा भाग सादर करावा. Se kapitlet |