Online Bibel

- Annoncer -




लेवीय 7:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 प्रत्येक अन्नार्पण, तेलमिश्रित किंवा कोरडे, अहरोनाच्या सर्व मुलांचे होय; त्या सर्वांचा त्याच्यावर समान हक्क आहे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे, ते अर्पण करणाऱ्या अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच हक्क आहे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 अन्नधान्याचे प्रत्येक अर्पण, जैतुनाच्या तेलात मिश्रण केलेली किंवा कोरडी, अहरोनाच्या सर्व पुत्रांच्या सामूहिक मालकीची आहेत.”

Se kapitlet Kopi




लेवीय 7:10

Følg os:

Annoncer


Annoncer