Online Bibel

- Annoncer -




लेवीय 4:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने एक दोषहीन बकरा बली देण्यासाठी आणावा;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 व त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 ज्यावेळी त्याला हे पाप कळून येईल तेव्हा त्याने एका निर्दोष बोकडाचे अर्पण आणावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 4:23

Følg os:

Annoncer


Annoncer