लेवीय 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी आणि गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत; Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दोन्ही गुरदे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग. Se kapitlet |