लेवीय 25:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 त्या वर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याने तुझ्यापासून निघून आपल्या कुटुंबात व आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 त्यावर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सोडण्यात येईल आणि ते आपल्या कुटुंबातील पूर्वजांच्या वतनात परत जाऊ शकतील. Se kapitlet |