Online Bibel

- Annoncer -




लेवीय 13:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 त्याच्या कपाळाच्या वरच्या भागाचे केस गळून त्याला टक्कल पडले असले तरी तो शुद्ध होय.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो मनुष्य शुद्ध आहे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 जर त्याच्या मस्तकाच्या पुढच्या भागावरील केस गळून पडले असतील, तर ते केवळ साधे टक्कल आहे, तो शुद्ध होय.

Se kapitlet Kopi




लेवीय 13:41

Følg os:

Annoncer


Annoncer