Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 7:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 ह्या लोकांची प्रेते आकाशातल्या पाखरांना व पृथ्वीवरील पशूंना खाद्य होतील, त्यांना कोणी हाकून लावणार नाही.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 प्रेते आकाशातील पक्ष्यांचे आणि पृथ्वीवरील पशूस अन्न असे होतील. आणि त्यांना हाकलायला तेथे कोणीही नसेल.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 नंतर या लोकांची प्रेते जंगली पशू व पक्ष्यांना खाद्य असे होतील, आणि त्यांना हाकलून लावण्यासही कोणी उरणार नाही.

Se kapitlet Kopi




यिर्मया 7:33

Følg os:

Annoncer


Annoncer