Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 7:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तू ही सर्व वचने त्यांना सांगशील तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मारशील पण ते तुला उत्तर देणार नाहीत.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 “तर त्यांना हे वचन सांगितले तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना या गोष्टी घोषीत केल्या तरी ते तुला उत्तर देणार नाहीत.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “जेव्हा हे सर्व तू त्यांना सांगशील, ते तुझे ऐकणार नाहीत; तू त्यांना हाक मारशील, पण ते त्यांना प्रतिसाद देणार नाहीत.

Se kapitlet Kopi




यिर्मया 7:27

Følg os:

Annoncer


Annoncer