Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 7:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 यहूदाच्या नगरांत, यरुशलेमेच्या रस्त्यांत ते काय करतात ते तू पाहतोस ना?

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 ते लोक यहूदा शहरात, आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय?

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 यहूदीयाच्या सर्व नगरात आणि यरुशलेमच्या रस्त्यात ते काय करीत आहेत, ते तुला दिसत नाही का?

Se kapitlet Kopi




यिर्मया 7:17

Følg os:

Annoncer


Annoncer