यिर्मया 5:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 “तरी त्या दिवसांतही मी तुमचा पुरा अंत करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 “पण तरीही त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे शेवट करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “परंतु त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे निःपात करणार नाही,” असे याहवेह म्हणतात. Se kapitlet |