Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 परमेश्वर मला म्हणाला, “बेइमान यहूदापेक्षा मला सोडून जाणारी इस्राएल कमी दोषी आहे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “विश्वासहीन इस्राएल अविश्वासू यहूदापेक्षा अधिक नीतिमान ठरला आहे!

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 याहवेहने मला म्हटले, “विश्वासघातकी यहूदीयापेक्षा विश्वासहीन इस्राएल अधिक नीतिमान आहे.

Se kapitlet Kopi




यिर्मया 3:11

Følg os:

Annoncer


Annoncer