यिर्मया 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 इतके असूनही तिची बेइमान बहीण यहूदा मनापासून माझ्याकडे वळली नाही, तर कपटाने वळली, असे परमेश्वर म्हणतो.” Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही, तर येण्याचे तिने फक्त ढोंग केले. असे परमेश्वर म्हणतो Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हे सगळे घडून सुद्धा तिची अविश्वासू बहीण, यहूदीया, तिच्या संपूर्ण हृदयाने माझ्याकडे परतली नाही, परंतु तिच्यात खोटेपणाच दिसला,” असे याहवेह म्हणतात. Se kapitlet |