Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 2:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तू फार छानछोकी करून इष्कामागे कशी लागली आहेस! अशाने तू आपली चाल दुष्ट स्त्रियांनाही शिकवली आहेस.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 प्रिती शोधायला तू आपला मार्ग कसा चांगला करतेस, असे करून तू दुष्ट स्रियांनाही आपले मार्ग शिकवले आहेस.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 तुमच्या प्रियकराचे मन वळविण्यात तुम्ही किती तरबेज आहात! अत्यंत चरित्रहीन स्त्रियांनाही तुमच्यापासून धडे शिकता येतील.

Se kapitlet Kopi




यिर्मया 2:33

Følg os:

Annoncer


Annoncer