यिर्मया 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू त्यांना सांग, परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ह्या कराराची वचने जो ऐकत नाही तो शापित आहे. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यांना असे सांग की, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘जो कोणी या कराराची वचने ऐकत नाही, तो शापित असो.’ Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांना सांग मी इस्राएलचा परमेश्वर याहवेह असे म्हणतो: या कराराच्या अटींचे पालन न करणारा मनुष्य शापित आहे— Se kapitlet |