इफिसकरांस 5:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 “म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील.” Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 “म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील.” Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एकदेह होतील.’ Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.” Se kapitlet |