इफिसकरांस 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा इतरांबरोबर देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र बांधले जात आहात. Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 देवाने पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये वसती करावी म्हणून प्रभूमध्ये तुम्हीदेखील इतरांबरोबर एकत्र उभारले जात आहात. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वसतिस्थान झाला आहात. Se kapitlet |