उपदेशक 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय; आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो; Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 धोंडे फेकून देण्याची वेळ असते आणि धोंडे गोळा करण्याची वेळ असते. दुसऱ्या लोकांस आलिंगन देण्याची वेळ आणि आलिंगन आवरून धरण्याची वेळ असते. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 दगड पसरून टाकण्याची वेळ आणि दगड गोळा करण्याची वेळ; आलिंगन देण्याची वेळ व आलिंगन टाळण्याची वेळ; Se kapitlet |