Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आता माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल व द्राक्षारस पाठवतो असे म्हटले आहे तर ते त्यांनी आपल्या नोकरांकडे पाठवून द्यावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल आणि द्राक्षरस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “आता माझ्या स्वामींनी कबूल केलेले गहू, जव, द्राक्षारस व जैतुनाचे तेल पाठवून द्या.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 2:15

Følg os:

Annoncer


Annoncer