रोमकरांस 1:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 बंधुजनहो, इतर यहुदीतरांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली, तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला, पण आत्तापर्यंत मला अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 बंधुजनहो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला (पण आतापर्यंत मला अडथळे आले), ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 बंधूंनो, मला जसे इतर परराष्ट्रीयात फळ मिळाले, तसेच तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून, मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजले होते, पण आतापर्यंत अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 बंधूंनो व भगिनींनो, इतर गैरयहूदीयांमध्ये मला जशी पीकप्राप्ती झाली, तशी तुम्हामध्येही व्हावी म्हणून मी तुमच्याकडे येण्याचा अनेकदा निश्चय केला, पण आतापर्यंत मला प्रतिबंध करण्यात आला, हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. Se kapitlet |