Online Bibel

- Annoncer -




प्रकटी 1:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 योहानने जे जे पाहिले आहे, ते सर्व सांगितले आहे. देवाकडून मिळालेला संदेश व येशू ख्रिस्ताने उघड करून दाखविलेले सत्य यांविषयीचा हा योहानचा वृत्तान्त आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्यांविषयी साक्ष दिली.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 योहानाने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्या सर्वांविषयी साक्ष दिली;

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 योहानाने जे सर्व पाहिले त्याविषयी साक्ष दिली—ती म्हणजे, परमेश्वराचे वचन आणि येशू ख्रिस्ताची साक्ष.

Se kapitlet Kopi




प्रकटी 1:2

Følg os:

Annoncer


Annoncer