Online Bibel

- Annoncer -




फिलेमोन 1:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 ह्याकरिता ख्रिस्तामध्ये तुझा बंधू ह्या नात्याने तुला जे योग्य ते आदेश देऊन सांगण्याचे मला धाडस करता आले असते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ह्याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्तद्वारा पूर्ण धैर्य आहे,

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 यास्तव, जे योग्य आहे ते तू करावे म्हणून तुला आज्ञा देण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे धैर्य आहे,

Se kapitlet Kopi




फिलेमोन 1:8

Følg os:

Annoncer


Annoncer