फिलेमोन 1:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 कदाचित तो तुझ्यापासून थोडा वेळ वेगळा झाला, ते अशाकरिता असेल की, त्याने सदासर्वकाळ तुझे व्हावे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने युगानुयुग1 तुझे व्हावे; Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने सर्वकाळासाठी तुझे व्हावे. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 कदाचित या कारणासाठी तो थोडा काळ तुझ्यापासून वेगळा झाला असेल, जेणेकरून तू त्याला सर्वकाळासाठी प्राप्त करून घ्यावे. Se kapitlet |