Online Bibel

- Annoncer -




लूककृत शुभवर्तमान 1:77 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

77 त्यांना पापांची क्षमा मिळून त्यांचा उद्धार होईल, असे तू परमेश्वराच्या लोकांना सांगशील.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

77 ह्यासाठी की, त्याच्या लोकांना त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

77 यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

77 त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे, त्याच्या लोकांना तारणाचे ज्ञान देशील.

Se kapitlet Kopi




लूककृत शुभवर्तमान 1:77

Følg os:

Annoncer


Annoncer