Online Bibel

- Annoncer -




लूककृत शुभवर्तमान 1:64 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

64 लगेच त्याचे तोंड उघडले. त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा गौरव करीत बोलू लागला.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

64 मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करत बोलू लागला.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

64 त्याच क्षणी त्याचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाला धन्यवाद देऊ लागला.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

64 तत्क्षणी जखर्‍याहचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व परमेश्वराची स्तुती करू लागला.

Se kapitlet Kopi




लूककृत शुभवर्तमान 1:64

Følg os:

Annoncer


Annoncer