Online Bibel

- Annoncer -




लूककृत शुभवर्तमान 1:63 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

63 त्याने पाटी मागवून ह्याचे नाव योहान आहे, असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

63 त्याने पाटी मागवून ‘ह्याचे नाव योहान आहे,’ असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्‍चर्य वाटले.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

63 तेव्हा त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि, त्याचे नाव योहान आहे, असे लिहीले यावरुन त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

63 वडिलांनी एक पाटी मागवून त्यावर, “त्याचे नाव योहान आहे” असे लिहिले आणि प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला.

Se kapitlet Kopi




लूककृत शुभवर्तमान 1:63

Følg os:

Annoncer


Annoncer