लूककृत शुभवर्तमान 1:62 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)62 म्हणून ह्याचे नाव काय ठेवायचे आहे, असे त्यांनी त्याच्या वडिलांना खुणावून विचारले. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)62 मग, “ह्याचे काय नाव ठेवायचे आहे,” असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी62 नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना हातवारे करून विचारले, याचे नाव काय ठेवावे, अशी तुझी इच्छा आहे Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती62 नंतर त्यांनी हातांनी खुणा करून त्याच्या वडिलांना, बाळाचे नाव काय ठेवायचे आहे असे विचारले. Se kapitlet |