Online Bibel

- Annoncer -




लूककृत शुभवर्तमान 1:56 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

56 मरिया सुमारे तीन महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

56 नंतर मरीया सुमारे तीन महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

56 अलीशिबेबरोबर तीन महीने राहिल्यानंतर मरीया आपल्या घरी परत गेली.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

56 मरीया अलीशिबेजवळ सुमारे तीन महिने राहिली आणि नंतर ती तिच्या घरी परत गेली.

Se kapitlet Kopi




लूककृत शुभवर्तमान 1:56

Følg os:

Annoncer


Annoncer