Online Bibel

- Annoncer -




लूककृत शुभवर्तमान 1:52 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

52 त्याने अधिपतींना राजासनांवरून ओढून काढले आहे व दीनांना उच्च स्थान दिले आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

52 ‘त्याने अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केले आहे.’

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

52 त्याने राज्य करणाऱ्यांना त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे आणि गरीबास उंचावले आहे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

52 त्यांनी शासकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे. पण नम्रजनांस उच्च केले आहे.

Se kapitlet Kopi




लूककृत शुभवर्तमान 1:52

Følg os:

Annoncer


Annoncer