लूककृत शुभवर्तमान 1:50 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 जे त्याचे भय बाळगतात, त्यांच्यावर त्याची कृपादृष्टी पिढ्यान्पिढ्या असते. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’ Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 त्यांचे भय बाळगणार्यांवर त्यांची करुणा एका पिढीपासून दुसर्या पिढीपर्यंत टिकून राहते. Se kapitlet |