Online Bibel

- Annoncer -




लूककृत शुभवर्तमान 1:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 त्या दिवसांत मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदियातील एका नगरात त्वरेने गेली

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 त्या दिवसांत मरीया डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावास घाईघाईने गेली;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 त्या दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीया प्रांताच्या डोंगराळ भागातील एका नगरात गेली.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 त्या दिवसात मरीया लगेच तयारी करून यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावाकडे घाईघाईने गेली.

Se kapitlet Kopi




लूककृत शुभवर्तमान 1:39

Følg os:

Annoncer


Annoncer