लूककृत शुभवर्तमान 1:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 देवदूताने तिला म्हटले, “मरीये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस; कारण परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे. Se kapitlet |