Online Bibel

- Annoncer -




इफिसकरांस 6:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 आणि जिच्यायोगे त्या दुष्टांचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल नेहमी जवळ बाळगा.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 या सर्व व्यतिरिक्त विश्वासरूपी ढाल घ्या, जिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे अग्निबाण विझवू शकाल.

Se kapitlet Kopi




इफिसकरांस 6:16

Følg os:

Annoncer


Annoncer